विजय‌ वर्मा यांनी हात जोडून मागितली माफी

0

विजय वर्मा यांनी एका चित्रपट कार्यक्रमात मोठी चूक केली. विजय एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सूट घालून पोहोचला होता आणि इथे त्याचा पाय बॉलिवूड अभिनेत्री पूजा गौरच्या साडीवर पडला.

 

 

पूजा दुसऱ्या दिशेने जात होती आणि नंतर तिला समजले की तिची साडी विजयच्या बुटाखाली अडकली आहे त्यानंतर तिने विजयला पाय काढण्यास सांगितले. विजयच्या हे लक्षात येताच त्याने हात जोडून पूजाची माफी मागितली.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.