आता पुढचं बिल भरायचं नाही आणि मागचंही द्यायचं नाही.आता शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट केला व्हिडिओ
व्हिडिओत शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने केलेल्या योजनांचा उल्लेख.पाहिजेत त्याला सिंचनासाठी सोलर पंप उपलब्ध करून देणार.44 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार फायदा.बळीराजा वीज सवलत योजनेसाठी अजित पवारांनी अर्थसंकल्पात केली होती 14,761 कोटींची तरतूद.