जत : तत्कालीन खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून जत तालुक्यातील रस्ता कामांना मंजुरी मिळाली असून आठ दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन महिन्याभरात कामास सुरुवात असल्याची माहिती जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली.
शिंगणापूर ते कुडनूर (२२२.७६ लाख),
अक्कलवाडी ते बालगाव (२३०.७९ लाख),नराळे वायफळ बनाळी (७४०.२४ लाख),सुसलाद – हळळी – बेलोडगी(११०२.४५ लाख),करजगी – भिवर्गी (६८७.०९ लाख)एकूण निधी – (२९८३.३३ लाख) एकूण लांबी ४२ किमी रस्ते या निधीतून होणार आहेत.