डफळापूर येथे शिवदत्त प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन 

0
20
डफळापूर : येथील सुनील जयसिंगराव भोसले व सतीश जयसिंगराव भोसले यांनी नव्याने सुरू केलेल्या शिवदत्त प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते करण्यात आले.या नवीन उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.शिवदत्त प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट,आपल्या उच्च दर्जाच्या शाकाहारी भोजनासाठी आणि उत्तम सेवा यासाठी विशेष ओळख निर्माण करेल अशी अपेक्षा आहे,असेही आमदार सावंत म्हणाले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here