पोपटराव पुकळे यांच्या वाढदिवसानिमित्त 51 वृक्षाचे रोपण

0
8



डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथील ग्रा.प.सदस्य पोपटराव पुकळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात ऑक्सीजन देणाऱ्या 51 वृक्षाचे रोपण करण्यात आले.त्याचबरोबर आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविका,पत्रकार यांना कोरोना संरक्षक किटचे वाटप करण्यात आले.

पुकळे यांचा सत्कार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चौथे यांच्याहस्ते करण्यात आले.






यावेळी ग्रा.प.सदस्य मुरलीधर शिंगे,विजय कदम,मसणे सर,कॉ.हणमंत कोळी,सुपरवायझर श्री.कोळी,सुरेंद्र सरनाईक,गंगाधर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


पोपटराव पुकळे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here