जत तालुक्यात मंगळवारी 80 नवे रुग्ण,तिघाचा मुत्यू | जिल्ह्यात मंगळवारी 1007 नव्या रुग्णांची नोंद

0

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात मंगळवारी 80 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत.तर 82 जण कोरोना मुक्त झाले आहेत.दुर्देवाने आणखीन तिघाचा मुत्यू झाल्याने मुत्यू संख्या 211 वर पोहचली आहे.तालुक्यातील कोरोना प्रभाव अद्याप स्थिरचं असून रुग्ण संख्या 25 च्या आत येण्याची गरज असून त्यानंतरच सर्व परिस्थिती पुर्व पदावर  येऊ शकते.दरम्यान तालुक्यात 1169 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत.आजचे जत तालुक्यातील नविन पॉझीटिव्ह रुग्ण : 80 (जत 10, बिरनाळ 1, वळसंग 3,काराजनगी 8,देवनाळ 2, रेवनाळ 2,बसर्गी 2,डफळापूर 3,शिगणापूर 2,कुडनूर 2,जिरग्याळ 2, सिध्दनाथ 3,पांढरेवाडी 3,असंगी जत 12,को-बोबलाद 1,कागनरी 1,माडग्याळ 1, येळवी 1, कुलालवाडी 1, घोलेश्वर 1, सोन्याळ 2,कोसारी 1,वाळेंखिडी 3,कासलिंगवाडी 4,प्रतापपूर 1, सिंगणहळळी 2, बेवनुर 2, वायफळ 1, हिवरे 1,गुळवंची 1,लोहगाव 1)


सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात 1007 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सांगली महापालिका क्षेत्र 138 नवे रुग्ण आढळून आले आहेत.जिल्ह्यातील 26 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे तर,1,452 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात अँक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 11,462 इतकी आहे.जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 1 लाख 19 हजार 374  तर

आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 1 लाख 4 हजार 462 इतकी नोंद झाली आहे.

Rate Card


म्युकर मायकोसिस,आजचे नवे रुग्ण 10,एकूण रुग्ण 179,एकूण मृत्यू – 10

आटपाडी 57,कडेगाव 60,खानापूर 57,पलूस ‌85,तासगाव 84,महा नगरपालिका 138,जत‌ 77,कवटेमहांकाळ 72,मिरज‌ 122,शिराळा 115,वाळवा 140 असे रुग्ण आढळून आले आहेत.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.