जत तालुक्यात नवे 88 रुग्ण,अजूनही धोका कायम

0जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सोमवारी 88 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.तर 162 जण कोरोना मुक्त झाले आहेत.तालुक्यातील पुन्हा तिघाचा मुत्यू झाला आहे.

सध्या तालुक्यातील संख्या कमी होत असतानाच‌ मुत्यू होणारी संख्या कायम आहे.अजूनही ग्रामीण भागातील कोरोना प्रभाव कायम आहे. जत शहराला गेल्या आठ दिवसापासून दिलासा मिळाला असून सोमवारी फक्त चार बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

जत 4, वळसंग 1, शेड्याळ 5,पाच्छापूर 2, काराजनगी 5, बिरनाळ 1,मल्लाळ 3,सिध्दनाथ 1, 


Rate Card
आसंगी जत 4, दरिवडची

1, संख 2, सोन्याळ 1,जालिहाळ बु 1, 

को-बोबलाद 1,करेबडी को 7,भिवर्गी 2, तिकोडी 1,करेवाडी टी 1, अक्कळवाडी 1,उंटवाडी 4, गुगवाड 2,बिळुर 4, उमराणी 2, खोजानवाडी 1,साळमळगेवाडी 2, सिदुर 1, उमदी 2, सुसलाद 2, उटगी 1, उटगीतांडा 1, हळळी 1,डफळापूर 1, खलाटी 1, डोर्ली 1, बेवनुर 2, हिवरे 1,आंवढी 3, वायफळ 2, कोसारी 2,घोलेश्वर 1,सनमडी 2, माडग्याळ 4, कुलाळवाडी 1Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.