घोडावत स्कूलने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केली आहे.संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी हा पुरस्कार स्विकारला.चेअरमन संजय घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांनी श्रीमती मोहंती यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.