आमदार विक्रमसिंह सावंत हे उमेदवारी अर्ज गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी शक्ती प्रदर्शनाने भरणार आहे.अर्ज भरण्यासाठी माजी मंत्री जयंतराव पाटील,माजी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम,खा.विशाल पाटील,ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते, कर्नाटक राज्याचे मंत्री एम बी पाटील,कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी हे उपस्थित राहणार आहेत.