सांगली जिल्ह्यातील 8 मतदार संघात एकूण 99 उमेदवार रिंगणात | पहा प्रत्येक तालुका किती उमेदवार मैदानात | संपुर्ण यादी

0
296

  

 सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत असून या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदारसंघातील 99 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या मतदारसंघनिहाय उमदेवारांची नावे व कंसात त्यांचे पक्ष पुढीलप्रमाणे.

 विधानसभा मतदारसंघाचे नावउमेदवारांचे नाव व पक्ष
281-मिरज (अ.जा.)राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर (बहुजन समाज पार्टी)
तानाजी आनंदा सातपुते (शिव सेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे))
डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे (भारतीय जनता पार्टी)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार
प्रशांत लक्ष्मण सदामते (जनहित लोकशाही पार्टी)
महेशकुमार महादेव कांबळे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन)
विज्ञान प्रकाश माने (वंचित बहुजन आघाडी)
इतर उमेदवार
अमित हरि कांबळे (अपक्ष)
जैनब शकीलअहमद पिरजादे (अपक्ष)
दिपक श्रीधर सातपुते (अपक्ष)
मकरंद भागवत कांबळे (अपक्ष)
सचिन मनोहर वाघमारे (अपक्ष)
सदाशिव शिध्दू कांबळे (अपक्ष)
संतोष मधुकर पोखर्णीकर (अपक्ष)
स्टेला सुधाकर गायकवाड (अपक्ष)
282-सांगलीराष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
आरती सर्जेराव कांबळे (बहुजन समाज पार्टी)
पृथ्वीराज (बाबा) गुलाबराव पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस)
सुधीरदादा उर्फ धनंजय हरी गाडगीळ (भारतीय जनता पार्टी)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार
अल्लाउद्दीन हयातचाँद काजी (वंचित बहुजन आघाडी)
सतिश भुपाल सनदी (साहेब) (राष्ट्रीय समाज पक्ष)
इतर उमेदवार
जयश्री जगन्नाथ पाटील (अपक्ष)
जयश्रीताई पाटील (अपक्ष)
जयश्री मदन पाटील (अपक्ष)
मयुरेश सिधार्त भिसे (अपक्ष)
मिनाक्षी विलास शेवाळे (अपक्ष)
मिलिंद विष्णू साबळे (अपक्ष)
रफीक महमद शेख (अपक्ष)
समीर अहमद सय्यद (अपक्ष)
संग्राम राजाराम मोरे (अपक्ष)
283-इस्लामपूरराष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
अमोल विलास कांबळे (बहुजन समाज पार्टी)
जयंत राजाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)
निशिकांत प्रकाश भोसले-पाटील (दादा) (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार
राजेश शिवाजी गायगवाळे (वंचित बहुजन आघाडी)
सतिश शिवाजी इदाते (राष्ट्रीय समाज पक्ष)
इतर उमेदवार
अमोल आनंदराव पाटील (अपक्ष)
किरण संपतराव पाटील (अपक्ष)
गुणवंत रामचंद्र देशमुख (अपक्ष)
जयंत राजाराम पाटील (अपक्ष)
जयंत रामचंद्र पाटील (अपक्ष)
निशिकांत पाटील (अपक्ष)
निशिकांत प्र. पाटील (अपक्ष)
284-शिराळाराष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
गौस बाबासो मुजावर (बहुजन समाज पार्टी)
देशमुख सत्यजित शिवाजीराव (भारतीय जनता पार्टी)
मानसिंगभाऊ फत्तेसिंगराव नाईक (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)
इतर उमेदवार
अनिल रंगराव आलुगडे (अपक्ष)
जितूभाऊ शिवाजीराव देशमुख (अपक्ष)
मानसिंग ईश्वरा नाईक (अपक्ष)
285-पलूस-कडेगावराष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
कदम विश्वजीत पतंगराव (इंडियन नॅशनल काँग्रेस)
संग्राम संपतराव देशमुख (भारतीय जनता पार्टी)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार)
आनंदा शंकर नालगे-पाटील (बळीराजा पार्टी)
अंकुश (आबा) वसंत पाटील (जनहित लोकशाही पार्टी)
जीवन किसन करकटे (वंचित बहुजन आघाडी)
इतर उमेदवार
अर्जुन शामराव जमदाडे (अपक्ष)
अशोक रामचंद्र चौगुले (अपक्ष)
जयसिंग बापूसो थोरात (अपक्ष)
माळी परशुराम तुकाराम (अपक्ष)
शकुंतला शशिकांत पवार (अपक्ष)
हणमंत गणपती होलमुखे (अपक्ष)
286-खानापूरराष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
अजित धनाजी खंदारे (बहुजन समाज पार्टी)
बाबर सुहास अनिलभाऊ (शिव सेना)
राजेश (राजूदादा) रामचंद्र जाधव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
वैभवदादा सदाशिवराव पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार
उमाजी मोहन चव्हाण (राष्ट्रीय समाज पक्ष)
भक्तराज रघुनाथ ठिगळे (प्रहर जनशक्ती पक्ष)
संग्राम कृष्णा माने (वंचित बहुजन आघाडी)
इतर उमेदवार
उत्तम शामराव जाधव (अपक्ष)
अंकुश महादेव चवरे (अपक्ष)
दादासो कोंडीराम चंदनशिवे (अपक्ष)
भरत जालिंदर पवार (अपक्ष)
राजेंद्र (आण्णा) देशमुख (अपक्ष)
संतोष सुखदेव हेगडे (अपक्ष)
संभाजी जगन्नाथ पाटील (अपक्ष)
287-तासगाव-कवठेमहांकाळराष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
रोहित सुमन आर आर आबा पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)
वैभव गणेश कुलकर्णी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
डॉ. शंकरदादा माने (बहुजन समाज पार्टी)
संजयकाका पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार
आठवले दत्तात्रय बंडू (वंचित बहुजन आघाडी)
डॉ. कोळेकर शशिकांत दुर्योधन (जनहित लोकशाही पार्टी)
इतर उमेदवार
कृष्णदेव पांडुरंग बाबर (अपक्ष)
दत्तात्रय भिमराव बामणे (अपक्ष)
दोडमणी महादेव भिमराव (अपक्ष)
नानासो आनंदराव शिंदे (अपक्ष)
रोहित आर पाटील (अपक्ष)
रोहित.आर. पाटील (अपक्ष)
रोहित आर.आर. पाटील (अपक्ष)
विक्रांतसिंह माणिकराव पाटील (अपक्ष)
विजय श्रीरंग यादव (अपक्ष)
विराज संजय पानसे (अपक्ष)
सुनिल बाबूराव लोहार (अपक्ष)
288-जतराष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
गोपिचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी)
विक्रम दादासो ढोणे (बहुजन समाज पार्टी)
विक्रमसिंह बाळासो सावंत (इंडियन नॅशनल काँग्रेस)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार
कदम सतिश ललिता कृष्णा (हिंदुस्तान जनता पार्टी)
इतर उमेदवार
आण्णासो शिवाजी टेंगले (अपक्ष)
तम्मनगौडा ईश्वरप्पा रवि – पाटील (अपक्ष)
दत्तात्रय शंकर भुसनर (अपक्ष)
भिमगोंडा रामगोंडा बिरादार (अपक्ष)
महादेव मुरग्याप्पा हुचगोंड (अपक्ष)
महादेव मेघू पवार (अपक्ष)
लक्ष्मण गुंडा पुजारी (अपक्ष)

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदारसंघात ‍वैधपणे नामनिर्दिष्ट उमेदवारांपैकी 85 उमेदवारांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली. विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे.

281-मिरज (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ

ज्योती जयपाल कांबळे,सुमन सुरेश खाडे,उत्तमराव संपत कांबळे,सागर मोहन वनखंडे,शशिकांत भगवान बनसोडे,प्रा. लक्ष्मण बापू मोरे,बाळासाहेब दत्तात्रय होनमोरे,अनिल देवदान मोहिते,धनराज अनिल सातपुते,चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर,रविंद्र गोविंद कोलप,मोहन ज्ञानोबा वनखंडे,चंद्रकांत रावसाहेब सरवदे

282-सांगली विधानसभा मतदारसंघ

महादेव ज्ञानोबा साळुंखे,संजय महादेव पाटील,इम्रान महंमद जमादार,कांबळे राजेंद्र नाथा,डॉ. उत्तमदादा मोहिते,आसिफ नबीलाल बावा,युवराज अधिकराव शिंदे,हरिदास श्रीमंत पडळकर,डोंगरे शिवाजी राजाराम

283-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ

प्रतीक जयंत पाटील,विनायक हौसेराव शेवाळे,चंद्रशेखर उषा प्रकाशराव तांदळे,जगन्नाथ भगवान मोरे,दिग्विजय दिनकर पाटील चव्हाण,बाबासाहेब गणपती पाटील,हणमंत विलासराव पाटील,सागर हणमंतराव गुरव-मलगुंडे,दत्तात्रय भाऊ गावडे

284-शिराळा विधानसभा मतदारसंघ

तेजस्वी सम्राट महाडिक,निवास पांडुरंग पाटील,तानाजी महादू पाटील,महाडीक सम्राट नानासो,आनंदराव वसंतराव सरनाईक (फौजी बापू),विराज मानसिंग नाईक,ॲड. रवि भगवानराव पाटील,प्रा. सम्राट विजयसिंह शिंदे,प्रविण भिमराव पाटील

285-पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ

रंगराव रामचंद्र पाटील,विजय विलास यादव,राहुल शिवाजी पाटील,प्रदिप विलास कदम,विशाल तुकाराम पाटील,जाधव प्रमोद यशवंत,डॉ.विश्वनाथ शिवराम कांबळे,रविंद्र हरीबा ठोंबरे (नाना),होवाळ महादेव कलावती रामचंद्र

286-खानापूर विधानसभा मतदारसंघ

दादासो पोपट घाडगे,सुहासभैय्या राजेंद्रभाऊ बाबर,वैभव प्रतापराव पाटील,अमोल अनिलराव बाबर,प्रकाश आबासो गायकवाड,सचिन दिलीप गुरव,सदाशिवराव हणमंतराव पाटील,मोहन सोनू बागल ,डॉ.उन्मेश गणपतराव देशमुख,संदिप गंगाधर लोंढे,ब्रम्हदेव कुंडलिक पडळकर,ॲड. गणेश तुकाराम जुगदर,महादेव उत्तम साळुंखे,रणजित सर्जेराव पवार

287-तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ

संभाजी यशवंत पाटील,दिगंबर रामचंद्र कांबळे,अर्जुन बबन थोरात,प्रकाश तुकाराम शिंगाडे,अनिल बिरू गावडे,संभाजी दत्तात्रय माळी,सचिन मनोहर वाघमारे,घागरे युवराज चंद्रकांत,सुरज दत्तात्रय पाटील,संजय गोविंदराव चव्हाण,प्रदिप बाळकृष्ण माने,प्रशांत लक्ष्मण सदामते,नदीम नजरूद्दीन तांबोळी,प्रमोद धोंडीराम देवकते,शिवाजी हरिच्छाद्र ओलेकर,संजय कृष्णा चव्हाण

288-जत विधानसभा मतदारसंघ

प्रकाश विठोबा जमदाडे,शंकर रामू वगरे,सुरेश बाबूराव शिंदे,विजय अंबुराया बागेळी,श्रीशैल सातलिंग उमराणी,संजय दऱ्याप्पा कांबळे   

.

282-सांगली विधानसभा मतदारसंघ

महादेव ज्ञानोबा साळुंखे

संजय महादेव पाटील

इम्रान महंमद जमादार

कांबळे राजेंद्र नाथा

डॉ. उत्तमदादा मोहिते

आसिफ नबीलाल बावा

युवराज अधिकराव शिंदे

हरिदास श्रीमंत पडळकर

डोंगरे शिवाजी राजाराम

283-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ

प्रतीक जयंत पाटील

विनायक हौसेराव शेवाळे

चंद्रशेखर उषा प्रकाशराव तांदळे

जगन्नाथ भगवान मोरे

दिग्विजय दिनकर पाटील चव्हाण

बाबासाहेब गणपती पाटील

हणमंत विलासराव पाटील

सागर हणमंतराव गुरव-मलगुंडे

दत्तात्रय भाऊ गावडे

284-शिराळा विधानसभा मतदारसंघ

तेजस्वी सम्राट महाडिक

निवास पांडुरंग पाटील

तानाजी महादू पाटील

महाडीक सम्राट नानासो

आनंदराव वसंतराव सरनाईक (फौजी बापू)

विराज मानसिंग नाईक

ॲड. रवि भगवानराव पाटील

प्रा. सम्राट विजयसिंह शिंदे

प्रविण भिमराव पाटील

285-पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ

रंगराव रामचंद्र पाटील

विजय विलास यादव

राहुल शिवाजी पाटील  

प्रदिप विलास कदम

विशाल तुकाराम पाटील

जाधव प्रमोद यशवंत

डॉ. विश्वनाथ शिवराम कांबळे

रविंद्र हरीबा ठोंबरे (नाना)

होवाळ महादेव कलावती रामचंद्र

286-खानापूर विधानसभा मतदारसंघ

दादासो पोपट घाडगे

सुहासभैय्या राजेंद्रभाऊ बाबर

वैभव प्रतापराव पाटील

अमोल अनिलराव बाबर

प्रकाश आबासो गायकवाड

सचिन दिलीप गुरव

सदाशिवराव हणमंतराव पाटील

मोहन सोनू बागल 

डॉ. उन्मेश गणपतराव देशमुख

संदिप गंगाधर लोंढे

ब्रम्हदेव कुंडलिक पडळकर

ॲड. गणेश तुकाराम जुगदर

महादेव उत्तम साळुंखे

रणजित सर्जेराव पवार

287-तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ

संभाजी यशवंत पाटील

दिगंबर रामचंद्र कांबळे

अर्जुन बबन थोरात        

प्रकाश तुकाराम शिंगाडे

अनिल बिरू गावडे

संभाजी दत्तात्रय माळी

सचिन मनोहर वाघमारे

घागरे युवराज चंद्रकांत

सुरज दत्तात्रय पाटील

संजय गोविंदराव चव्हाण

प्रदिप बाळकृष्ण माने

प्रशांत लक्ष्मण सदामते

नदीम नजरूद्दीन तांबोळी

प्रमोद धोंडीराम देवकते

शिवाजी हरिच्छाद्र ओलेकर

संजय कृष्णा चव्हाण

288-जत विधानसभा मतदारसंघ

प्रकाश विठोबा जमदाडे

शंकर रामू वगरे

सुरेश बाबूराव शिंदे

विजय अंबुराया बागेळी

श्रीशैल सातलिंग उमराणी

संजय दऱ्याप्पा कांबळे   

00000

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here