सांगली जिल्ह्यात ५ वाजेपर्यत ६३.२८ टक्के मतदान | ८ मतदार संघातील मतदान आकडेवारी एका क्लिकवर..

0
770

सकाळी ७ ते ५ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे

जत -६२.०८ टक्के
खानापूर – ६२.०३ टक्के
कवटेमहांकाळ-तासगाव – ६५.४७ टक्के
मिरज -५७.५३ टक्के
सांगली -५६.०६ टक्के
इस्लामपूर-६९.५५ टक्के
पलूस-कडेगाव – ६५.९९ टक्के
शिराळा ७०.१६ टक्के

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here