जत तालुक्यात मोठी तुल्यबंळ लढत अखेर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मोठ्या विजयाने मिळवत असल्याचे चित्र आहे.भाजपमध्ये झालेली बंडखोरी कॉग्रेसला फायदेशीर ठरेल असे गणिते मांडली जात असतानाच तालुक्यातील मतदारांनी विकासाचे व्हिजन घेऊन गावागावात पोहचलेले आमदार गोपीचंद पडळकर यांना जतच्या जनतेनी डोक्यावर घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.आमदार पडळकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर असून आकराव्या फेरीत त्याचे लिड मोठा विजय मिळवून देणार हे निश्चित झाले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर : ५८१९६
आमदार विक्रमसिंह सावंत : ३९६७४
तम्मणगौडा रवी पाटील : ११२२९
गोपीचंद पडळकर यांना आघाडी : 18522