जतमध्ये यंदा आमदार गोपीचंद पडळकर हे विजयाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र असून जतमध्ये नवव्या फेरीअखेर त्यांना १८२४६ हजारावर आघाडी मिळाली आहे.
सातव्या फेरीतील मतदान
आमदार गोपीचंद पडळकर : ४९१७९
आमदार विक्रमसिंह सावंत : ३०९३३
तम्मणगौडा रवी पाटील : ९३८८
आमदार गोपीचंद पडळकर १८२४६ आघाडीवर