डफळापूर : कोल्हापूर येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये डफळापूर येथील मास्टरमाईंड प्रो-एक्टीव्ह अबॅकसचे ३१ विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यामधील 16 विद्यार्थ्यांनी ट्रॉफी मिळवली. व इतर 15 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवले.
ट्रॉफी मिळविलेले विद्यार्थी, दिव्या संदिप कोरे,वेदानिका संतोष गावडे,अवनी अमिन वठारे,राजवीर रविंद्र चव्हाण,स्वरा महेश डोंगरे,अंकिता सर्जेराव शिंदे,आदर्श गंगाधर शिंदे,शुभ्रा महेश पाखरे,श्रुतिका नानासो गोदे,आरव शरद मोहीते,रूद्र सतीश गुरव,यश भगवान पांढरे,हर्षवर्धन संभाजी ओलेकर,साद रज्जक तांबोळी,जयंत प्रविण एकुंडे,वृषीता भगवान पांढरे.मास्टरमाईंड प्रो एक्टिव्ह अबँकसच्या विद्याद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मास्टरमाईंड प्रो-एक्टिव्ह अबॅकस क्लासला बेस्ट सेंटर अवार्डने सन्मानित करण्यात आले.
मेडल मिळालेले विद्यार्थी असे,संकेत चव्हाण,आदित्य ओलेकर,श्रृष्टी माळी, श्रीराज व्हणखंडे, श्रेयश डोंगरे,सम्राट माळी,श्रीवर्धन गावडे, शकुंतला ओलेकर, आर्णव सूर्यवंशी,अर्थव शिंदे, समर्थ पोतदार,रितेश माने, नोमान मकानदार, स्नेहा ओलेकर,सृष्टी ओलेकर क्लासच्या संचालिका कु.निलम नारायण देशमुख यांनी मुलांचे कौतूक केले. मुलांच्या यशाबद्दल सर्व पालकांनी अभिनंदन केले.