सलगरे : पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्र खरेदीमध्ये नावाजलेले वस्त्र दालन म्हणून परिचित असलेल्या रविंद्र वस्त्र निकेतन मध्ये दिनांक २६ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत विशेष महासेल सुरु केला आहे.महाराष्ट्रतील सर्वात मोठा हा सेल असून या सेलला २६ जानेवारीपासून सुरवात झाली आहे.या सेलला पहिल्या दोन दिवसात तूफान प्रतिसाद मिळाला आहे.रविंद्र वस्त्र निकेतनची लाडकी बहीण रक्षाबंधन सेल लोकप्रिय ठरल्यानंतर आता एक रुपयात साडीच न्हवे तर डिझाईनर वर्क साड्या फ्रॉक / शरारा / गरारा / लेगिंग / प्लाझो बॉइज पॅन्ट शर्टस् / लोअर कुर्ती / थंडीसाठी ब्लॅकेट/ जॅकेटस/स्वेटर / पडदे पिलो पर्स बेंग हे सर्व एक रुपयात मिळणार आहे.
दोन वस्तुंच्या खरेदीवर एक फ्रि वस्तू मिळणार आहे.सर्व ऑफर स्टॉक असपर्यंतच उपलब्ध असल्याने पहिल्याच दिवशी गर्दीचा महापुर येण्याच्या शक्यतेने सलगरेतील रविंद्र वस्त्र निकेतन व सर्व शाखा सज्ज झाल्या आहेत २६ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत रविंद्र वस्त्र निकेतनच्या शाखा तासगांव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, तुंग, जत, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, संख, कडेगाव, कवठेमहांकाळ, कर्नाटकातील शिरूर, रायबाग, तेलसंग, या ठिकाणीही सुरु आहेत.
गुणवत्ता पूर्ण वस्त्रे असंख्य व्हरायटी व योग्य किंमत यामुळे आधीपासूनच महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक ग्राहकांचा या वस्त्र निकेतनकडे ओढा असतो सध्या याऑफरने मात्र संपुर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे.
सलगरे : येथील रविंद्र वस्ञनिकेतनच्या एक रूपयात साडी सेलला तूफान प्रतिसाद मिळत आहे.