घोडावत ऑलिम्पियाडची श्रद्धा गणे  दहावीत सांगली जिल्ह्यात प्रथम

0
11

अतिग्रे: संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलने दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे . संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलची विद्यार्थीनी कु. श्रद्धा श्रीयांश गणे हिने 100 % गुण प्राप्त करून सांगली जिल्हयात प्रथम येण्याचा मान पटकवला.

    ऑलिम्पियाड स्कूलच्या सांगली, इचलकरंजी, अंकली शाखेतील ५ विद्यार्थ्यांनी ९८ % , ४४ विद्यार्थ्यांनी ९५% , १२१ विद्यार्थ्यांनी ९०% , २२६  विद्यार्थ्यांनी  ८०% , ३०२  विद्यार्थ्यांनी ७०% , ३१९  विद्यार्थ्यांनी ६० %  गुण प्राप्त करून स्कूलचे नाव उज्वल केले आहे. स्कूलने १००%  यशस्वी  निकालाची परंपरा कायम राखली . 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here