लोहगावमध्ये‌ वाळू भरलेला ट्रँक्टर पकडला

0



जत,संकेत टाइम्स : लोहगाव ता.जत येथे बेकायदा वाळू भरलेला ट्र्ँक्टर महसूलच्या पथकाने जप्त केला.

प्रांताधिकारी यांनी या ट्रँक्टरबाबत‌ माहिती मिळाली होती.त्यांनी तात्काळ तहसीलदार सचिन पाटील यांना कारवाईचे आदेश दिला.




Rate Card



पाटील यांच्या पथकाने लोहगावमध्ये तपासणी केली असता वाळू भरलेल्या ट्रँक्टर आढळून आला.पथकांने पथकडून ट्रँक्टर पोलीसांच्या ताब्यात दिले.

तहसीलदार पाटील,मंडल अधिकारी श्री.मोरे,तलाठी अनिल हिप्परकर,निखिल पाटील उपस्थित होते.दरम्यान ट्रँक्टरवर दंड ‌प्रस्तावित करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.