जत तालुक्यात शनिवारी अडीशेवर नवे रुग्ण | मुत्यूचा सर्वाधिक आकडा

0
16



जत‌,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शनिवारी 250 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने धोका अनेकपट वाढला आहे.जत तालुक्यातील तब्बल 6 रुग्णाचा दुर्देवाने मुत्यू झाला आहे. तर 89 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.सध्या तालुक्यातील 1749 रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैंकी 1551 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.







तालुक्यातील जत शहर,डफळापूर, बिळूर,माडग्याळ ही गावे हॉटस्पॉट बनले आहेत.येथे दररोज येणारे नवे रुग्ण चिंता वाढवत आहेत. जत 40, अचकनहळळी 9,

पाच्छापूर 1, अमृतवाडी 3,शेड्याळ 2, रामपूर 7, देवनाळ 2, काराजनगी 3, बिरनाळ 1,तिप्पेहळळी 3, निगडी बु.8, डफळापूर 9,खलाटी 4, शिंगणापूर 3, जिरग्याळ 1, उमदी 4,






उटगी 3,येळदरी 1, उटंवाडी 3,उमराणी 6, गुगवाड 7, सिंदुर 3, वज्रवाड 2,बिळूर 34,तिकोंडी 4, को.बोबलाद 5, करेवाडी को.2, गिरगाव 2, भिवर्गी 2, मोरबगी 2, बोर्गी 2,लवंगा 2, गोंधळेवाडी 2, अंकलगी 1, मुंचडी 1, दरिबडची 4, दरिकोणूर 2, आसंगी जत 1,





संख 3, पांढरेवाडी 1, आसंगी तुर्क 2, तिल्याळ 1, शेगाव 5, कोसारी 8, बनाळी 1, बेवनूर 1,हिवरे 1,कुंभारी 3,हिवरे 1, कुंभारी 3,लोहगाव 1,आंवढी 8,गुड्डापूर 1,घोलेश्वर 1, टोणेवाडी 1, जा.बोबलाद 8,येळवी 2 माडग्याळ 11, व्हसपेठ 2, सोन्याळ 2, कुणीकोणूर 1,सनमडी 1 असे 257 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here