जत तालुक्यात नव्या रुग्णाचे दिडशतक | डफळापूर,कोसारी,उमदी,येळवी,बाज, बेवनूर गावे चिंताजनक स्थितीवर

0
1



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात गुरूवारी कोरोना नवे रुग्णाचे दिड शतकाच्या जवळ आढळून आले आहेत.

जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.तालुक्यात कोसारी,डफळापूर येथे पंधरापेक्षा जास्त रुग्ण 






तर जत शहर 11,येळवी,उमदी,बेवनूर बाज,येथे सात पेक्षा जास्त रुग्ण,तर बिळूर,शेगाव,सनमडी येथे पाचपेक्षा जादा रुग्ण आढळून आल्याने या गावांची चिंता वाढली आहे.






या गावांची सध्या चिंता वाढली आहे.गुरूवारी तालुक्यातील

32 गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.






गुरूवारी नवे रुग्ण असे,जत शहर 11,वळसंग 2,शेड्याळ 1,अमृत्तवाडी 2,येळवी 9,उमदी 9,बिळूर 6,साळमळगेवाडी 2,माडग्याळ 2,कोसारी 19,वाळेखिंडी 1,शेगाव 5,डफळापूर 17,बाज‌ 8,उमदी 1,रा.वाडी 2,व्हसपेठ 1,कुणीकोणूर 3,मेंढिगिरी 2,उमराणी 2,बनाळी 2,दरिबडची 1,






जा.बोबलाद 2,गुगवाड 2,रामपूर 1,को.बोबलाद 1,अंकलगी 1,सनमडी 6,गुळवंची 5,प्रतापपूर 3,कुंभारी 1,धावडवाडी 4,बेवनूर 7,मंगळवेढा 6,कवटेमहांकाळ 1येथे‌ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील संख्या यामुळे 3325 वर गेली आहे. सध्या 691 रुग्ण उपचाराखाली आहेत.त्यापैंकी 557 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत. गुरूवारी तालुक्यातील 34 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here