जत ग्रामीण रुग्णालयास मंत्री विश्वजीत कदम यांची भेट

0जत,संकेत टाइम्स : कृषी,सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी जत तालुका दौऱ्या दरम्यान शुक्रवारी जत शहरातील ग्रामीण रुग्णालयास भेट दिली.यावेळी कोरोना उपाययोजना,रुग्णाची सोय, लसीकरणाची माहिती घेतली.
Rate Cardतसेच ग्रामीण व शहरी भागात जास्तीत जास्त जनजागृती करून लसीकरणाचा वेग वाढवावा आशा सूचना तालुका प्रशासनाला दिल्या. यावेळी जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह सावंत उपस्थित होते.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.