वैरणीची बलीम अज्ञाताने पेटविली

0



जत,संकेत टाइम्स : निगडी खु.ता.जत येथील मारूती बिरा माने व त्यांच्या भावाची बलीम रवीवारी मध्यरात्री अज्ञातांनी पेटविला.यात 78 हजार रूपयाचे नुकसान झाले आहे, याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.




Rate Card



अधिक माहिती अशी, मारूती माने व त्यांच्या भावाच्या शेतातील ज्वारीची काढणी,मळणी झाली आहे. ज्वारीचा 5200 पेंडी कडबा त्यांनी घराजवळ गोळा करून बलिम रचून ठेवला होता.शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातानी पेटवून दिले त्यात सर्व पेंढ्या जळून खाक झाल्या आहेत.



 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.