मिरवाड तलावात अनओखळी इसमाचा संशयास्पद मृत्तदेह‌ आढळला

0



जत,संकेत टाइम्स : मिरवाड ता.जत येथील तलावात पुरूष जातीचा सुमारे 40-50 वयाचा अनओळखी मृत्तदेह आढळून आला आहे.याप्रकरणी जत पोलीसांनी तपास सुरू केला आहे.







घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जत-अंनतपूर रस्त्यावरील मिरवाड तलावाच्या ओढापात्रात काही शेतकऱ्यांना मृत्तदेहाचे काही भाग पाण्याबाहेर आल्याचे दिसून आले.त्यांची कल्पना जत पोलीस ठाण्याला देण्यात आली.



Rate Card



घटनास्थळी पोहचत मृत्तदेह पाण्याबाहेर काढत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.

दरम्यान मृत्तदेह तीन दिवसापुर्वीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.






मृत्तदेहवरील काही खूनावरून संशय बळावला असून खून की आत्महत्या याचा तपास मृत्तदेहाची ओळख पटल्यानंतर स्पष्ट होणार आहे. मृत्तदेहावर निळ्या रंगाचा टिशर्ट,काळ्या रंगाची पँट असा पेहराव आहे.कुठेही अशा व्यक्तीची माहिती असेलतर पोलीसांना कळवावी,असे आवाहन जत पोलीसांने केले आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.