भूपेंद्र कांबळे यांचा सत्कार

0



भिवर्गी, संकेत टाइम्स :

जत नगरपरिषदचे माजी बांधकाम सभापती तथा दलित यूथ पॅथरचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष भूपेंद्र कांबळे यांचा वाढदिवस निमित्त भिवर्गी गावाचे वतीने सत्कार करण्यात आला. 





सरपंच मदगोंड सुसलाद आणि ग्रामपंचायत सदस्य राजकुमार कांबळे यांच्याहस्ते शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उप सरपंच बसवराज चौगुले, युवा नेते बाळासाहेब सुसलाद,राजेंद्र बिराजदार,प्रकाश चौगुले, अडवेप्पा राणगट्टी, दिलीप चलवदे,देवेंद्र शिंदे,बाबासाहेब शिंदे, धर्मराय चलवादे,अभिमन्यू धाबेकर,शरणाप्पा धाबेकर,आप्पासाहेब चलवादी,अमर कांबळे, सुनील सनमडीकर आदी उपस्थित होते.

Rate Card





दलित पँथरचे जिल्हा उपाध्यक्ष भूपेंद्र कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.