सिध्दनाथमध्ये एकाचा बुडून मुत्यू

0
6



जत,संकेत टाइम्स : सिध्दनाथ ता.जत येथील शेळ्या राखणाऱ्या शेळी राख्याचा विहिरीत बुडून मुत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सिध्दाप्पा बसाप्पा पुजारी (वय 40,रा.सिध्दनाथ)असे‌ मयताचे नाव आहे.






पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी, सिध्दाप्पा दोन दिवसापुर्वी पासून गायब होते.शुक्रवारी त्यांचा मृत्तदेह एका विहिरीत आढळून आला. सिध्दाप्पा शेळ्या राखण्यासाठी गेले असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने त्याचां मुत्यू झाला असल्याचा पोलीसाचा प्राथमिक अंदाज आहे.अधिक तपास जत पोलीस करत आहेत.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here