सांगली : सांगली जिल्ह्यात शुक्रवारी 276 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.तर दोघाचे मुत्यू झाले आहेत.
जिल्ह्यात 1931 जणाच्या तपासण्या करण्यात आल्या.त्यात सांगली महापालिका 68,आटपाडी 12,कडेगाव 46,खानापूर 25,पलूस 10,तासगाव 18,जत 24,कवटेमहांकाळ 3,मिरज 16,शिराळा 7,वाळवा 47 असे तालुकानिहान रुग्ण आढळून आले आहेत.







