नगरसेवक टिमू एडके यांचा सत्कार
जत,प्रतिनिधी: जतचे युवक नेतृत्व जत नगरपरिषद स्वच्छता आरोग्य माजी सभापती लक्ष्मण उर्फ टीमु ऐडके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

त्याप्रसंगी जत नगरपरिषदचे शिक्षण क्रिडा सांस्कृतिक सभापतीभुपेंद्र कांबळे यांना पेढा भरवत,पुष्पहार घालून सत्कार केला.यावेळी विक्रम फोंडेशन अध्यक्ष युवराज निकम,अनिल कोळी, युवा नेते गणेश गिड्डे,सांगली जिल्हा एस टी चालक वाहक हेल्पर संघटनेचे नेते कुणाल शिंदे,महानतेंश मांगलेकर युवक नेते बाळासाहेब तंगडी,अतुल मोरे,सादिक नदाफ,श्यामसुंदर कोळी उपस्थित होते.