स्टेनलेस स्टिलमधिल सर्व उपकरणे आता जतेत उपलब्ध | जत‌ येथील निर्मित इंडस्ट्रीजमधून उत्पादने सुरू

0



जत,प्रतिनिधी : जत‌ शहरामध्ये‌ सांगली,कोल्हापूर अशा शहरामध्ये‌ तयार होणारे स्टिलमधील एमएस,एसएस फँब्रिकेशन बनविणारी इंडस्ट्रीज सुरू करण्यात आली आहे.मुळ संख येथील सिध्दार्थ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ‌प्राध्यापक असणारे गुरू वाघोली सर यांनी सर्व पारपांरिक व्यवसायाला ‌फाटा देत निर्मित इंटरप्राईजेस हि जतरोडवरील बालकृष्ण पार्क येथे एमएस व एसएस फँब्रिकेशन इंडस्ट्रीज उभी केली आहे.बेंगलोर मँनेजमेट वर्क असलेल्या या इंडस्ट्रीज मध्ये स्टेनलेस स्टीलची सर्व उपकरणे, मेडिकल स्ट्रेचर,किचन ट्रॉली,बेड, क्रॅश‌कार्ट,सोफा,रेल्लिंग,तसेचपावभाजी,डोसा,वडापाव,चायनीस काउंटर,रेलिंग ग्रील,गेट,वॉटर टॅंक, वॉटर कुलर,मिल्क टॅंक,ऑइल टॅंक इत्यादी साहित्य योग्य दरात व आकर्षक डिजाईन मध्ये बनविण्यात येत आहे.यात विशेष म्हणजे सर्व साहित्य बनवताना पावडर कोटिंग ची सोय उपलब्ध आहे.









जत तालुक्यात प्रथमच अशा इंडस्ट्रीज जत‌ शहरात उभारण्यात‌ आली.स्टेनलेस स्टिलमध्ये विविध इमारती,बंगल्यासाठीचे सिड्या,ग्रील,खिडक्या,दुकाने,बजार,हॉटेलसाठी लागणारे टेबल,खुर्चा,हातगाडे,शालेय साहित्य बनविण्यात येत आहे.कोल्हापूर नंतर असे‌ साहित्य बनविण्याचा जत‌ तालुक्यात प्रथम कारखाना वाघोली सर यांनी जतकरांच्या सेवेसाठी उभारला आहे.कोणत्याही स्टेनलेस स्टिल उपकरणे येथे बनवून मिळतात.एकवेळ अवश्य भेट‌द्यावी असे आवाहन गुरू वाघोली सर यांनी केले आहे. 


गुरू वाघोली सर- 9370737197


Rate Card








मराठी माणूस उद्योजक बनू शकत नाही, हा समज खोटा आहे. मराठी माणसाने उद्योजकतेच्या क्षेत्रात येण्याचे म्हटले की, पहिले तर त्याचे कुटुंब त्याच्याकडे साशंकतेच्या नजरेने पाहते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी आणि त्यानंतर लग्न, असे जवळपास प्रत्येक मराठी मध्यमवर्गीय घरातील समीकरण असते. ते बदलणे गरजेचे आहे. एखादा तरुण किंवा तरुणी जर चाकोरीबाहेर जाऊन काहीतरी करण्याचा विचार करत असेल, तर त्याला पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. तरच उद्योजकतेची प्रवृत्ती वाढीस लागेल.’ 



गुरू वाघोली सर

निर्मित इंडस्ट्रीज, जत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.