डफळापूरचे सतिश कोरे यांचा सत्कार

0डफळापूर,वार्ताहर : डफळापूर येथील प्रसिध्द व्यापारी अशोक कोरे यांचे चिंरजीव सतिश अशोक कोरे यांने ग्रामीण एमबीए(पात्रता प्रवेश) परिक्षेत तालुक्यात प्रथम क्रंमाक व कोल्हापुर विद्यापिठामध्ये 44 क्रंमाक मिळवत उज्वल यश संपादन केले आहे. 

त्याबद्दल त्यांचा मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सुभाषराव गायकवाड,दिपकराव चव्हाण,प्रवीण कोष्टी,अशोक कोरे,ज्ञानेश्वर भोसले,अशोक वठारे,आबा पाटील,अमित शांत,तेजस दुगाणे,अमोल संकपाळ,बल्लू महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

Rate Card

दरम्यान महानिंग रामा नंदीवाले यांने सिव्हिंल इंजिनीअर म्हणून चांगल्या गुणाने पदवी मिळविल्या बद्दलही त्यांचा सत्कार करण्यात आला.
डफळापूर : सतिश कोरे यांचा सत्कार करताना सुभाषराव गायकवाड, अशोक कोरे, ज्ञानेश्वर भोसले,अशोक‌ वठारे,आबा पाटील आदी

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.