डफळापूर नजिक अपघातात दुचाकीस्वार गंभीर

0डफळापूर,वार्ताहर : जत-डफळापूर नजिक दुचाकी व चारचाकी वाहनाच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.दुंडाप्पा सत्याप्पा ऐवळे (वय-55,रा.जंगलगी,ता.मंगळवेढा)असे जखमीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी,दुंडाप्पा ऐवळे हे जंगलगी येथून सांगलीकडे निघाले होते.डफळापूर जवळच्या शांत वस्तीनजिक मुळ चंद्रपूरचे गोव्याहून चंद्रपूरकडे चालेली मारूती कंपनीची चारचाकी (एमएच 48,ई-2007)ने ऐवळे यांच्या दुचाकीला धडक दिली.धडक इतकी भिषण होती की,दुचाकीचा खुळखुळा झाला आहे.


Rate Card
तर दुचाकीस्वार दुंडाप्पा ऐवळे हेल्मेट असल्याने बालाबाल बचावले आहेत.मात्र त्यात त्यांचे दोन्ही पाय मोडले असून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघात प्रकरणी चारचाकी चालक प्रविण पांडूरंग धारणे (रा.चंद्रपूर) याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान जिरग्याळ डफळापूर रस्त्यावर झालेल्या अपघातात झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.दोन्ही घटनेचे रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.डफळापूर येथील अपघातातील वाहने 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.