अविनाश पाटील यांची प्रकाश जमदाडे यांच्या निवासस्थानी भेट

0जत,प्रतिनिधी : रेल्वे बोर्डाचे‌‌ संचालक प्रकाश जमदाडे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी दीपावली निमित्त त्यांना जमदाडे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी सरचिटणीस बाळासो पाटील,माजी सभापती बाबासाहेब मुळीक व जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे ओएसडी राहुल डफळे उपस्थित होते.

Rate Card


shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.