विवेक-बसव प्रतिष्ठाच्या वतीने वृक्षारोपन

0
4



जत,प्रतिनिधी : जत येथील विवेक बसव प्रतिष्ठान वतीने क्रिडा संकुल येथे वृक्षरोपन करण्यात आले. यावेळी डॉ.शालीवाहन पट्टणशेट्टी,डॉ.सरिता पट्टणशेट्टी,विक्रम ढोणे,अँड.खटावे,अँड.मुंडेचा,शिवाजी पवार,कांदबरी ‌पट्टणशेट्टी,आप्पा करले आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सुमारे‌ तीस वृक्षाची लागवड संगोपनाची जबाबदारी घेतली आहे.



पर्यावरणचा समतोल रहावा यासाठी विवेक बसव प्रतिष्ठानच्या वतीने असे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

दरम्यान प्रतिष्ठानचे सदस्य सुभाष पवार यांना श्रंध्दाजली वाहण्यात आली.



जत यथील क्रिडा ‌संकुल येथे विवेक-बसव प्रतिष्ठाच्या वतीने वृक्षारोपन करण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here