बेळूंखीच्या मल्लांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश | सुवर्ण,रौप्य पदकाची कमाई

0

डफळापूर,वार्ताहर : आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण(अहमदनगर) येथे दि. 31 ऑक्टोंबरला झालेेेल्या कुस्ती केंद्रातील सर्व आजी-माजी मल्लाच्या संकल्पनेतून भरवण्यात आलेल्या “राज्यस्तरीय आत्मा मालिक चषक कुस्ती स्पर्धा -2020” यामध्ये बेळुंखीच्या मल्लांनी घवघवीत यश संपादन केले.भाजपा नेते पै.लक्ष्मण माळी यांचे चिरजींव व पुतण्यानी यश संपादन केले.यात पै.परम माळी याने 45 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले.तर पै.संतोष माळी याने 35 किलो वजनीगटात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले.
Rate Card

हे दोन्ही मल्ल आत्मा मालिक कुस्ती केंद्रकोकमठाण येथे सदगुरु आत्मा मालिक माऊली व एनआयएस येथे राष्ट्रीय कुस्ती कोच पै.भरत नायकल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.