जतेत रवीवार ‌चार नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

0
6



जत,प्रतिनिधी : जत‌ तालुक्यात‌ रविवार फक्त‌ चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.कोरोनाचा प्रभाव खालावल्याने समाधान व्यक्त होत आहे.रविवारी जत‌ 1,बिळूर 1,वळसंग‌ 1,घोलेश्वर 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.








Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here