उमदी जिल्हा परिषद निवडणूक लवकरचं

0जत,प्रतिनिधी : विद्यमान आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या विजयानंतर उमदी जिल्हा परिषद‌ मतदार संघात पोट निवडणूक होणार आहे.आमदार सांवत विजयी होऊन तब्बल वर्षभराचा कालावधी पुर्ण झाला आहे.कोरोनाचा प्रभाव यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.आता निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात‌ येत आहेत.Rate Cardमहाराष्ट्रातही काही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्याने जत तालुक्यातील उमदी जिल्हा परिषद मतदार ‌संघातील निवडणूक लवकरचं होण्याची शक्यता निर्माण झाल्याने इच्छूकांनी रिचार्ज झाले आहेत. सध्या कॉग्रेसकडून निवृत्ती शिंदे,चंद्रसेन सांवत,राष्ट्रवादीकडून ‌अँड.चन्नाप्पा होर्तीकर,भाजपकडून संजय‌ तेली,सोमलिंग बोरामणी यांची नावे चर्चेत‌ आहेत.जत‌ तालुक्यातील मुदत‌ संपलेल्या ग्रामपंचायती,उमदी जिल्हा परिषद, जत शहरातील एका नगरसेवक पदासाठी पोट निवडणूक होणार आहे.कोरोना काळामुळे कालावधी वाढला आहे.उमदीत पुढील दोन वर्षाचा कालावधी मिळणार आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.