जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 14.8 मि. मी. पावसाची नोंद

0सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.35 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 14.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. 

Rate Cardमिरज 7.9 (659.2), तासगाव 5.2 (595.9), कवठेमहांकाळ 5.2 (668.2), वाळवा-इस्लामपूर 6.7 (762.6), शिराळा 14.8 (1379), कडेगाव 1.9 (677.3), पलूस 9.5 (593.8), खानापूर-विटा 5 (882.2), आटपाडी 5.6 (855.2), जत 9.5 (481.2).

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.