
जत,प्रतिनिधी : जत विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर ऐजीनाथ नवले यांनी मंगळवार ता.6 रोजी पदभार स्विकारला.
यापुर्वी मिरजचे विभागीय अधिकारी संदीपसिंग गील यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता.नुकत्यात शासनाच्या अधिकारी बदली गँजेटमध्ये मालेगावचे विभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांची जतला बदली झाली होती.
श्री.नवले यांनी मंगळवारी जतचा पदभार स्विकारला.जत,कवटेमहांकाळ तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था आबाधित ठेवण्याची मोठे आवाहन त्यांच्या समोर आहे.








