जतेत नवे 14 रुग्ण,13 कोरोना मुक्त

0
2



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात सोमवारी कोरोना प्रभाव कमालीचा खाली आल्याचे नव्या रुग्णाच्या संख्येवरून स्पष्ट झाले.तालुक्यात फक्त 14 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यात जत 8,संख 1,उमदी 1,उटगी 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्यातील 13 रुग्ण सोमवारी कोरोना मुक्त झाले आहेत.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here