सोनलगीत बोरनदी पात्रात बुडून युवकाचा बळी

0


जत : सोनलगी,ता.जत येथे बोरनदी पात्रात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला.घटना सोमवारी सकाळी घडली आहे.मानतेश विठ्ठल कांबळे (वय 14) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

 पूर्व भागातील बोर नदीपात्रात सध्या तुबची-बबलेश्वर योजनेचे आल्याने ओढापात्र भरून पाणी वाहत आहे.सोमवारी सकाळी मानतेश कांबळे याने अंघोळ करण्यासाठी आपल्या दोन मित्रांसोबत सोनलगी नजिकच्या बोरनदी पात्रात पाण्यात गेला होता. मात्र पात्रात उतरल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे.


Rate Card

 महातेशचा मृतदेह अद्याप अजून सापडलेला नाही. सांगलीहून पाणबुडी टीम बोलावण्यात आली आहे. घटनास्थळी उमदी पोलीस पोलीस, ग्रामस्थ शोध घेत आहेत. परंतु बोरनदी पात्रात पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा मृत्तदेह शोधण्यास अडचणी येत आहेत.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.