जत तालुक्यात नवे 41 पॉझिटिव्ह रुग्ण

0
2

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांत वाढ झाली आहे.जत शहर हॉस्टस्पॉट कायम आहे.शहरात मंगळवारी ११ नवे रुग्ण आढळून आले आहेत.




आजचे जत तालुक्यातील नविन पॉझीटिव्ह रुग्ण :-४१(जत ११,जाडरबोबलाद ३,सनमडी ३,

घोलेश्वर २,मुंचडी,८ संख २,डफळापूर २,अंतराळ १, विळुर १,येळवी १,वेवनुर १,रामपुर १,माडग्याळ २ गुडडापूर ३)जत तालुक्यातील आज पर्यतचे एकुण पॉजीटिव्ह रुग्ण १२०६ झाली आहे. जत तालुक्यातील आज अखेर बरे झालेले रुग्ण ८०० आहेत.




जत तालुक्यातील आज अगेर मृत्यु झालेले रुगण  ४०,जत तालुक्यातील उपचार खाली असलेले रुग्ण 296 जत तालुक्यातील आज करोना मुक्त झालेले रुग्ण :- ३०,जत कोविड मेंटर मध्ये उपचार घेणारे रुग्ण : १०,डी.सी.एस.मी मध्ये उपचार घेणारे पॉजीटिव्ह रुग्ण :-१४,आयएमए कोविड सेंटर :- 2,






 तालुक्यात एकुण होगा आयोगामध्ये असणारे गण :- २८१,उपचारासाठी येथील खाजगी दवाखाना मधील रुग्णांची संख्या: १७,(पट्टणशेटटी हॉस्पीटल ४ डॉ.आरळी १३,मिरज,सांगली येथे उपचारासाठी गेलेले रुग्ण :-८

(मिरज जीएमसी २ मिनी १ भारती हॉस्पीटल ० विजापूर ० सांगोला ० कवठेमहाकाळ १),जत हायरिस्क अलगीकरण संस्था (IQ) :- ०,गुडडापूर हायरिस्क अलगीकरण संस्था (IQ) :- ० कोरोना गुक्त होणा-या रुग्णाची वयोवारी :- ७२ आहे.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here