जत,प्रतिनिधी : जत शहरातील एका दुकानात आलेल्या एका तरूणाचे पाठीमागील खिशातील सुमारे 25 हाजार रोखड व काही रक्कमेचे चेक असलेले पॉकेट एसटीच्या एका कर्मचाऱ्यांने चोरलेच्या घटनेची जत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
याप्रकरणी संबधित तरूणाने जत पोलीसात तक्रार दिल्याचे समोर येतयं,तर संबधित दुकानातील सीसी टिव्ही फुटेज् मध्ये तो चोरी करणारा कर्मचारी स्पष्ट दिसत आहे.त्याचे व्हिडीओही काही तरूणांच्या मोबाईलवर फिरत होते.