दिपक लंगोटे संरपच परिषदेचे संपर्क प्रमुख

0
2

डफळापूर, वार्ताहर: जिरग्याळ ता.जत चे लोकनियुक्त संरपच दिपक लंगोटे यांची अखिल भारतीय संरपच परिषदेच्या तालुका संपर्क पदी निवड करण्यात आली.

पंचायत राज विकास मंच अतर्गंत संरपाचाचे प्रश्न सोडविणे,गावांना विकास निधी खेचून आणणे,संरपचांना मार्गदर्शन करणे आदी कामे या परिषदेच्या माध्यमातून केली जातात.यांच परिषदेच्या जबाबदार पदावर लंगोटे यांची निवड झाली आहे.

हेही वाचा : जतेत वाहन अडवून चालकांस लुटले,जनावरा बाजाराजवळची घटना ; सात जणाच्या टोळीचे कृत्य

 निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग,व तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यापुढे संरपचाच्या समस्या सोडविण्यासाठी व जिरग्याळला विकासप्रवाहात आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील असे निवडीनंतर बोलताना लंगोटे म्हणाले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here