संख व्यापारी ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था संखचा दिमाखदार शुभारंभ सोहळा संपन्न
संख,वार्ताहर :संख(ता.जत) येथील संख व्यापारी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या,संख उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
पंतसंस्थेचे उद्घाटक श्री.म.नि.प्र.मुरूगेंद्र महास्वामीजी (मठाधिपती संख व बिंळूर)यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी माजी सभापती आर.के.पाटील,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज एस.पाटील,राजे विजयसिंह डफळे दुय्यम आवारचे सभापती दयगोंडा बिरादार,प्रा.आर.बी.पाटील,किरण पाटील सर,डॉ.भाऊसाहेब पवार,जि.प.माजी अध्यक्ष आण्णासाहेब गडदे,गुरूबसव पाटील सर,
सोसायटीचे व्हाइट.चेअरमन मैनुद्दीन जमादार, युवा नेते सुभाष पाटील,विजय ह.पाटील,राहुल रा.पाटील,सिध्दनिंगय्या जंगम,एम.आर जिगजेणी,शिवप्पा पुजारी,हनमंतराया गु.बिरादार आदी
मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : तालुकाभर अवैद्य धंद्याना उधान,पोलीस गांधारीच्या भुमिकेत:सर्वच धंदे जोमात
म.नि.प्र.मुरूगेंद्र महास्वामीजी म्हणाले कि, पत म्हणजे प्रथम विश्वास ठेवने गरजेचे आहे. कारण ही संस्था ठिकविणे व चालवण्यासाठी लोकांनी विश्वास ठेऊन ठेवी किवा पिंग्मी दररोज भरणे गरज आहे.व्यापाऱ्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी अशा संस्था मजबूत उभारल्या पाहिचेत.त्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असेही स्वामीजी म्हणाले,

बसवराज पाटील म्हणाले,ग्रामीण भागातील बँकाप्रमाणे पतसंस्था आर्थिक वाहिनी ठरव्यात,सामान्य व्यापारी,नागरिकांना कर्जपुरवठा,आपली पुंजी सुरक्षित ठेवण्यासाठी हा पर्याय आहे.
हेही वाचा:
जत पुर्व भागात पाणी,चाराटंचाईने जतमधून स्थलांतर सुरू
आर.के.पाटील म्हणाले कि,पतसंस्था मजबूत व्हावी.भविष्यातील संखचा चढता आलेख व जडणघडणीत पुढे वाढणारे व्यवसायात पतसंस्था महत्वाची भूमिका बजावतील.विश्वासपुर्ण,पारदर्शी, व सभासद हिताचा कारभार व्हावा.सुञसंचलन,आभार आर.व्ही फुटाणे यांनी केले.
पंतसंस्थेचे संचालक परमेश्वर व्हनमराठे,प्रकाश वाघोली,श्रीशैल पुजारी,इरण्णा बसर्गी,सुरेश कोट्याळ,जयराम चौधरी,ज्योतिबा इंगोले,धानाप्पा कन्नूरे,कलप्पा हलकुडे,रेवनसिध्द कुंभार,बसवराज कुंभार,संख मधील व्यापारी आदि मान्यवर उपस्थित होते.
संख व्यापारी ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था संखचे उद्घाटन करताना श्री.म.नि.प्र.मुरूगेंद्