बिळूर,वार्ताहर : तालुक्यातील बिळूर येथे प्रविण शंकरगौडा पाटील वय 30 राहणार संतीऊर ता.अथणी यांनी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.रविवारी सायंकालीन 6 वाजता ही घटना घडली.बिळूर हे प्रवीणचे आजोळ आहे.दसऱ्याला तो आजोळी आला होता.घरीच दोरीने गळफास लावून त्याने आत्महत्या केली. कारण स्पष्ट झाले नाही.