Uncategorized डफळापूर | राम माळी यांचे निधन | By Sankettimes - June 17, 2018 0 4 FacebookTwitterPinterestWhatsApp डफळापूर, वार्ताहर: येथील राम महादेव माळी (वय-80) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे,पतंवडे असा परिवार आहे. डफळापूर येथील दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी यांचे ते आजोबा होते.