संख,वार्ताहर:संख(ता.जत)येथे अवैध वाळू उपसा जोमात करत असलेले एक ट्रँक्टर पकडला.संख अप्पर तहसिल कार्यालयाच्या पथकाने कारवाई केली.
संख अप्पर तहसिलदार नागेश गायकवाड यांच्या पथक राञी गस्त घालत असताना संख बोर नदी पाञातून वाळू चोरी करत असलेला हणमंत लोहार (रा. संख) यांच्या मालकीचा टँक्टर पकडण्यात आला.दंडात्मक कारवाई होईपर्यंत सदर ट्रॅकटर उमदी पोलीस ठाण्यात जमा केला आहे.तहसिलदार नागेश गायकवाड,उमदीचे सा.पोलिस निरिक्षक भगवान शिदे,श्री.कोळी,पो.कॉ.घोदे,को





