Uncategorized जत | जोर लगा के… |www.sankettimes.com By Sankettimes - March 28, 2018 0 6 FacebookTwitterPinterestWhatsApp जत आगाराची एसटी बस डेपोतून निघतानाच चालू झाली नाही,वैतागलेल्या चालकांने छक्का मारण्याचे फर्मान काढताच वाहकासह बसमध्येलेल्या प्रवाशानी गाडीला धक्का मारत चालू केली.