भष्ट्र प्रवृत्तीना उलथवून टाका : सुरेश शिंदे नगरपालिका निवडणूक : राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार घोषित

0
4

जत,प्रतिनिधी : जत शहराला भकास करून स्वत:ची झोळी भरणाऱ्या मतलबी प्रवृत्तीना हाकलण्यात आले आहे. जत शहर माझं कुंटुब असल्याने एक सदस्य म्हणून मी जतच्या जनतेसाठी कायम सक्रीय असणाऱ्या स्वच्छ प्रतिमेचे सर्व उमेदवार आम्ही निवडणूकीत उतरविले आहेत. त्यामुळे गेल्या दोन तपाहून जास्त काळ जतचे नगरपालिके यावेळी नगराध्यक्ष सह 21 उमेदवार राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार विजयी होतिल. जत शहरात मतदार यादीत नाव नसणारे विरोधक जतचा विकासाशी काही घेणेदेणे नाही. असे प्रतिपादन करत माजी सभापती सुरेश शिंदे यांनी नगरपालिकेच्या निवडणूकीचे रणशिंग फुंकले. 

राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रभाग तिनमधील एक उमेदवार वगळता सर्व उमेदवार शिंदे यांनी घोषित करण्यात केले

थेट नगराध्यक्ष : शबाना रफिकअहमद उर्फ राजू इनामदार 

प्रभाग क्र.1, आप्पासो दुर्गाप्पा पवार,वनिता अरूण साबळे 

प्रभाग क्र.2 ,अॅड.उत्तमकुमार राम सांळुखे,सौ. प्रमिला नरसिंह राजेभोसले

प्रभाग क्र.3 प्रकाश वंसत कांरडे (येथील एक उमेदवार अजून घोषित नाही) 

प्रभाग क्र.4 आंनदा कबिर कांबळे,सौ. वैशाली कुमार जमदाडे 

प्रभाग क्र.5 अभिजित अरूण कणसे, सौ. हयातबी काशिम गंवडी

प्रभाग क्र.6  गणपती तम्माण्णा माळी,सौ. रेखाताई बाळासाहेब साळे 

प्रभाग क्र.7 स्वनिल सुरेश शिंदे,बाळाबाई पांडूरंग मळगे 

प्रभाग क्र.8 मुबारक बाबालाल नदाफ,सौ. भारती प्रविण जाधव

 प्रभाग क्र.9लक्ष्मण नामदेव एडके,सौ. रुक्साना अमिर नदाफ

 प्रभाग क्र.10 आप्पासो रामू कोळी,सौ. हेमलता महेश निकम 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here