करजगीतील खाजा जिन्नेसाब ऊरूस आजपासून

0
5
करजगी,संकेत टाइम्स : करजगी ता.जत येथील ऐतिहासिक प्रसिध्द खाजा जिन्नेसाब दर्गाची ऊरूस गुरूवार ता.२८ ते शनिवार ता.३० अखेर सालाबादप्रमाणे होणार आहे.गेली दोन वर्षात कोरोनामुळे ऊरूसाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.यंदा कोरोना प्रभाव कमी झाल्याने शासनाचे नियम पाळत ऊरूस संपन्न होणार आहे.

 

 

गुरुवार ता.२८ ला दर्गाला गंध लेपणा,शुक्रवार ता.२९ ला नैवेध,शनिवार ता.३० ला मुख्य दिवस असे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.मुख्य दिवशी दगड उचलणे,जंगी कुस्ती मैदान,पालखी ‌मिरवणूक,रात्री कौटुंबिक कन्नड नाटक,असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here