रवींद्र वस्त्र निकेतनचा सेल २५ पर्यंत सुरु

0
4
सलगरे : रविंद्र वस्त्र निकेतनच्या लाडकी बहिण या रक्षाबंधन सेलला असंख्य ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा सेल २१ ऑगस्टपर्यंत होता.मात्र ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे व ग्राहकांच्या आग्रहास्तव आता २५ ऑगस्टपर्यंत या सर्व वस्त्रांचा फ्रेश स्टॉक असेपर्यंत ऑफर सुरू राहणार आहे, अशी माहिती रविंद्र वस्त्र निकेतनच्या संचालकांनी ही दिली.रविंद्र वस्त्रनिकेतनने रक्षाबंधन सेलची मुदत २५ ऑगस्टपर्यंत वाढविल्यामुळे ग्राहकांना आता आणखीन चार दिवस कमी किमतीत व माझी लाडकी बहीण रक्षाबंधन सेलच्या दराप्रमाणेच खरेदीचा आनंद घेता येणार आहे.
रविंद्र वस्त्र निकेतनच्या रक्षाबंधन सेलने आपल्या सर्व शाखांमध्ये ग्राहकांचा तुफानी प्रतिसाद मिळवला आणखीन पुढील चार दिवस म्हणजेच २५ ऑगस्टपर्यंत हा लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरू राहणार असल्याने ग्राहकांचा ओघ सुरूच आहे.जयसिंगपूर व शिरोळ येथील रविंद्र वस्त्र निकेतनमध्ये ग्राहकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
आणखी काही खास ऑफर्स ग्राहकांना शेवटच्या ४ दिवसांत उपलब्ध असणार आहेत. ९० वर्षांच्या पासून ग्राहकांची विश्वासार्हता टिकवून उच्च गुणवत्तेचे दर्जेदार कपडे ग्राहकांना कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा हा प्रवास रविंद्र वस्त्र निकेतने अविरतपणे सुरू ठेवला आहे. दर्जेदार वस्त्रे, उच्च गुणवत्ता, असंख्य व्हरायटी व खिशाला परवडणाऱ्या किमतीमुळे नेहमीच रविंद्र वस्त्र निकेतनकडे ग्राहकांचा ओढा असतो. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटकातील ग्राहकांचाही ओघ रविंद्र वस्त्र निकेतनकडे आहे. यामुळे शहरांमध्ये शाखांनाही ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सध्या रक्षाबंधन सेलमुळे यामध्ये आणखीनच भर पडलेली असून जरी सेल असला तरीही असंख्य व्हरायटी व दर्जेदार वस्त्रांनी वस्त्र निकेतनचे दालन बहरले आहे.

 

रक्षाबंधन सेल सुरू झाल्यापासून अनेक महिला, युवती व कुटुंबातील सदस्यांनी मनसोक्त खरेदी केली आहे. अत्यंत दर्जेदार व ग्राहकांना परवडेल अशा दरात कपडे उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांकडून समाधानाच्या प्रतिक्रिया आहेत.अत्यंत कमी किमतीत रक्षाबंधनासाठी खरेदीची ही सुवर्णसंधी असल्याने जयसिंगपूर व शिरोळसह अन्य शहरामध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी रविंद्र वस्त्र निकेतनमध्ये गर्दी केली. दि. ९ ऑगस्ट पासून सुरू झालेला हा लाडकी बहीण रक्षाबंधन सेल २५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून खरेदीसाठी ग्राहक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here