जत : बिळूर (ता. जत) येथील अथणी रोडजवळ दि.१४ नोव्हेंबर रोजी साडेतीनपूर्वी लक्ष्मी नगरात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
बिळूर येथील अंगणवाडी क्रमांक १०९ च्या किचन शेडच्या भिंतीवर लाडक्या बहिणींना दीड हजार रूपये महिन्याला म्हणजेच १८ हजार रूपये वर्षाला महायुती सरकार देणार, असे लिहिलेले दोन बॅनर लावण्यात येऊन महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियमाचे कलम तीनप्रमाणे गुन्हा करण्यात आलेला आहे.